Jump to content

चार्ल्स ग्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चार्ल्स ग्रे

कार्यकाळ
२२ नोव्हेंबर १८३०  १६ जुलै १८३४
राजा जॉर्ज चौथा
मागील आर्थर वेलेस्ली
पुढील विल्यम लॅम्ब

जन्म १३ मार्च, १७६४ (1764-03-13)
आल्नविक, नॉर्थअंबरलॅंड, इंग्लंड
मृत्यू १७ जुलै, १८४५ (वय ८१)
हॉविक, नॉर्थअंबरलॅंड, इंग्लंड
राजकीय पक्ष व्हिग पक्ष
सही चार्ल्स ग्रेयांची सही

चार्ल्स ग्रे, ग्रेचा दुसरा अर्ल (इंग्लिश: Charles Grey, 2nd Earl Grey; १३ मार्च, इ.स. १७६४ - १७ जुलै, इ.स. १८४५) हा १८३० ते १८३४ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.