Jump to content

हेन्री जॉन टेंपल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेन्री जॉन टेंपल

कार्यकाळ
१२ जून १८५९ – १८ ऑक्टोबर १८६५
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली
पुढील जॉन रसेल
कार्यकाळ
६ फेब्रुवारी १८५५ – १९ फेब्रुवारी १८५८
राणी व्हिक्टोरिया
मागील जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन
पुढील एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली

जन्म २० ऑक्टोबर १७८४ (1784-10-20)
वेस्टमिन्स्टर, इंग्लंड
मृत्यू १८ ऑक्टोबर, १८६५ (वय ८०)
हर्टफोर्डशायर, इंग्लंड
राजकीय पक्ष व्हिग
सही हेन्री जॉन टेंपलयांची सही

हेन्री जॉन टेंपल, पाल्मर्स्टनचा तिसरा व्हिस्काउंट (इंग्लिश: Henry John Temple, 3rd Viscount Palmerston; २० ऑक्टोबर, इ.स. १७८४ - १८ ऑक्टोबर, इ.स. १८६५) हा ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.


बाह्य दुवे

[संपादन]