बोरिस जॉन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोरिस जॉन्सन
Boris Johnson MP.jpg

Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डमचा ७७वा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२४ जुलै, २०१९
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील थेरीसा मे

हुजूर पक्षाचा पक्षाध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२३ जुलै, २०१९
मागील थेरीसा मे

विद्यमान
पदग्रहण
९ जून, २००१

जन्म १९ जून, १९६४ (1964-06-19) (वय: ५८)
न्यू यॉर्क, अमेरिका
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
राजकीय पक्ष हुजूर पक्ष
निवास १० डाउनिंग स्ट्रीट
गुरुकुल बॅलियोल कॉलेज
धर्म चर्च ऑफ इंग्लंड

अलेक्झांडर बोरिस डि फेफेल जॉन्सन हे ब्रिटनच्या संयुक्त राजतंत्राचे पंतप्रधान आणि तेथील हुजूर पक्ष या पक्षाचे २४ जुलै, २०१९ पासून नेते आहेत.