Jump to content

एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली

कार्यकाळ
२८ जून १८६६ – २७ फेब्रुवारी १८६८
राणी व्हिक्टोरिया राणी
मागील जॉन रसेल
पुढील बेंजामिन डिझरायेली
कार्यकाळ
२० फेब्रुवारी १८५८ – ११ जून १८५९
राणी व्हिक्टोरिया
मागील हेन्री जॉन टेंपल
पुढील हेन्री जॉन टेंपल
कार्यकाळ
२३ फेब्रुवारी १८५२ – १९ डिसेंबर १८५२
राणी व्हिक्टोरिया
मागील जॉन रसेल
पुढील जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन

जन्म २९ मार्च १७९९ (1799-03-29)
लॅंकेशायर, इंग्लंड
मृत्यू २३ ऑक्टोबर, १८६९ (वय ७०)
लॅंकेशायर, इंग्लंड
राजकीय पक्ष पारंपारिक
सही एडवर्ड स्मिथ-स्टॅन्लीयांची सही

एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली, डर्बीचा १४वा अर्ल (इंग्लिश: Edward Smith-Stanley, 14th Earl of Derby) (२९ मार्च, इ.स. १७९९ - २३ ऑक्टोबर, इ.स. १८६९) हा ब्रिटिश राजकारणी व तीन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तिन्ही वेळा त्याचा कार्यकाळ संक्षिप्तच राहिला.


बाह्य दुवे

[संपादन]