एच.एच. आस्क्विथ
Appearance
एच.एच. आस्क्विथ | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ५ एप्रिल १९०८ – ५ डिसेंबर १९१६ | |
राजा | सातवा एडवर्ड पाचवा जॉर्ज |
---|---|
मागील | हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन |
पुढील | डेव्हिड लॉइड जॉर्ज |
जन्म | ७ सप्टेंबर, १८३६ [काळ सुसंगतता?] यॉर्कशायर इंग्लंड |
मृत्यू | २२ एप्रिल, १९०८ (वय ७१)[काळ सुसंगतता?] बर्कशायर, इंग्लंड |
सही |
हर्बर्ट हेन्री आस्क्विथ, ऑक्सफर्ड व आस्क्विथचा पहिला अर्ल (इंग्लिश: Herbert Henry Asquith, 1st Earl of Oxford and Asquith; १२ सप्टेंबर, इ.स. १८५२ - १५ फेब्रुवारी, इ.स. १९२८) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०८ ते १९१६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
हेन्री कॅम्पबेल-बॅनरमनच्या मृत्यूमुळे सत्तेवर आलेल्या आस्क्विथने पंतप्रधानपद आठ वर्षे सांभाळले. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमधील लष्करी व राजकीय आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात आस्क्विथला मोठ्या प्रमाणावर अपयश आले. त्यामुळे शांतताकाळात एक यशस्वी परंतु युद्धकाळात अपयशी नेता असे इतिहासात त्याचे वर्णन केले जाते.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसीवरील एच.एच. आस्क्विथ ह्याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत