विल्यम पेटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम पेटी

कार्यकाळ
४ जुलै १७८२ – २ एप्रिल १७८३
राजा जॉर्ज तिसरा
मागील चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ
पुढील विल्यम कॅव्हेंडिश-बेंटिंक

जन्म २ मे १७३७ (1737-05-02)
डब्लिन, आयर्लंडचे राजतंत्र
मृत्यू ७ मे, १८०५ (वय ६८)
वेस्टमिन्स्टर, इंग्लंड

विल्यम पेटी, शेलबर्नचा दुसरा अर्ल (इंग्लिश: William Petty, 2nd Earl of Shelburnen; २ मे, इ.स. १७३७ - ७ मे, इ.स. १८०५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १७८२-१७८३ दरम्यान संक्षिप्त काळाकरिता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.