विल्यम कॅव्हेन्डिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्यूक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विल्यम कॅव्हेंडिश
विल्यम कॅव्हेन्डिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्यूक


कार्यकाळ
१६ नोव्हेंबर १७५६ – २५ जून १७५७
राजा जॉर्ज दुसरा
मागील थॉमस पेल्हाम-होल्स
पुढील थॉमस पेल्हाम-होल्स

जन्म ८ मे, १७२० (1720-05-08)
मृत्यू २ ऑक्टोबर, १७६४ (वय ४४)
स्पा, बेल्जियम
सही विल्यम कॅव्हेन्डिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्यूकयांची सही

विल्यम कॅव्हेंडिश, डेव्हॉनशायरचा चौथा ड्युक (इंग्लिश: William Cavendish, 4th Duke of Devonshire; ८ मे १७२० - २ ऑक्टोबर १७६४) हा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.