भुवनचंद्र खंडुरी
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
| भुवनचंद्र खंडुरी | |
|---|---|
|
| |
| जन्म |
१ ऑक्टोबर, १९३४ |
| मृत्यू |
१९ मे, २०२६ (वय ९१) |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| नागरिकत्व | भारतीय |
भुवनचंद्र खंडुरी (१ ऑक्टोबर, १९३४ - १९ मे, २०२७) हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. ते मार्च २००७ ते जून २००९ या काळात उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच ते १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड मधील गढवाल लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. तसेच २००० ते २००३ दरम्यान केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये ते दळणवळण मंत्री होते.[१][२]
संदर्भ
[संपादन]- ↑ Khan, Danish (2026-05-19). "Former Uttarakhand Chief Minister BC Khanduri Passes Away; CM Dhami Pays Tribute". ABP Live (इंग्रजी भाषेत). 2026-05-19 रोजी पाहिले.
- ↑ "BJP veteran and former Uttarakhand CM B C Khanduri passes away". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2026-05-19. 2026-05-19 रोजी पाहिले.