Jump to content

भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची यादी
विकिमीडिया यादी लेख
अधिकृत संकेतस्थळhttp://www.bjp.org/ संपादन

भारतीय जनता पक्ष (भाजप) हा भारतीय प्रजासत्ताकच्या राजकीय व्यवस्थेतील दोन प्रमुख पक्षांपैकी एक आहे.[][] २०१५ पासून, राष्ट्रीय संसदेत प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.[] १९८० मध्ये स्थापन झालेला पक्ष भाजप सामान्यत: राजकीय बाजूस उजव्या मताचा मानला जातो. [] मे २०२३ पर्यंत, ४९ भाजप नेत्यांनी राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

अरुणाचल प्रदेश

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
गेगाँग अपांग[a] ३१ ऑगस्ट २००३२९ ऑगस्ट २००४ वर्षे, &0000000000000364.000000३६४ दिवस६ वी
पेमा खांडू* [b] २० मे २०१९पदस्थ वर्षे, &0000000000000258.000000२५८ दिवस१० वी

आसाम

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
सर्बानंद सोनोवाल २४ मे २०१६९ मे २०२१ वर्षे, &0000000000000350.000000३५० दिवस १४ वी
हिमंता बिस्वा सरमा * १० मे २०२१पदस्थ वर्षे, &0000000000000128.000000१२८ दिवस१५ वी

छत्तीसगड

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
रमण सिंह ७ डिसेंबर २००३११ डिसेंबर २००८१५ वर्षे, &0000000000000009.000000 दिवस२ री
१२ डिसेंबर २००८११ डिसेंबर २०१३३ री
१२ डिसेंबर २०१३१६ डिसेंबर २०१८४ थी

दिल्ली

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
मदनलाल खुराणा २ डिसेंबर १९९३२६ फेब्रुवारी १९९६ वर्षे, &0000000000000086.000000८६ दिवस १ ली
साहिब सिंग वर्मा २६ फेब्रुवारी १९९६१२ ऑक्टोबर १९९८ वर्षे, &0000000000000228.000000२२८ दिवस
सुषमा स्वराज १२ ऑक्टोबर १९९८३ डिसेंबर १९९८ वर्षे, &0000000000000052.000000५२ दिवस

उत्तर प्रदेश

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
कल्याण सिंह २४ जून १९९१६ डिसेंबर १९९२३ वर्षे, २१७ दिवस ११ वी
२१ सप्टेंबर १९९७१२ नोव्हेंबर १९९९१३ वी
- राम प्रकाश गुप्ता १२ नोव्हेंबर १९९९२८ ऑक्टोबर २००० वर्षे, &0000000000000351.000000३५१ दिवस
राजनाथ सिंग २८ ऑक्टोबर २०००८ मार्च २००२ वर्ष, &0000000000000131.000000१३१ दिवस
योगी आदित्यनाथ * १९ मार्च २०१७२४ मार्च २०२२ वर्षे, &0000000000000180.000000१८० दिवस १७ वी
२५ मार्च २०२२पदस्थ१८ वी

गुजरात

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
केशुभाई पटेल १४ मार्च १९९५२१ ऑक्टोबर १९९५ वर्षे, &0000000000000221.000000२२१ दिवस ९ वी
४ मार्च १९९८६ ऑक्टोबर २००१ वर्षे, &0000000000000216.000000२१६ दिवस १० वी
सुरेश मेहता २१ ऑक्टोबर १९९५१९ सप्टेंबर १९९६ वर्षे, &0000000000000334.000000३३४ दिवस ९ वी
नरेंद्र मोदी ७ ऑक्टोबर २००१२१ डिसेंबर २००२१२ वर्षे, &0000000000000227.000000२२७ दिवस १० वी
२२ डिसेंबर २००२२२ डिसेंबर २००७११ वी
२३ डिसेंबर २००७२५ डिसेंबर २०१२१२ वी
२६ डिसेंबर २०१२२२ मे २०१४१३ वी
आनंदीबेन पटेल २२ मे २०१४६ ऑगस्ट २०१६ वर्षे, &0000000000000076.000000७६ दिवस
विजय रुपाणी ७ ऑगस्ट २०१६२५ डिसेंबर २०१७ वर्षे, &0000000000000037.000000३७ दिवस
२६ डिसेंबर २०१७१३ सप्टेंबर २०२११४ वी
भूपेंद्रभाई पटेल १३ सप्टेंबर २०२१११ डिसेंबर २०२२ वर्षे, &0000000000000002.000000 दिवस
१२ डिसेंबर २०२२पदस्थ१५ वी

महाराष्ट्र

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
देवेंद्र फडणवीस ३१ ऑक्टोबर २०१४१२ नोव्हेंबर २०१९५ वर्षे, १७ दिवस १३ वी
२३ नोव्हेंबर २०१९२८ नोव्हेंबर २०१९१४ वी

राजस्थान

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
भैरोसिंह शेखावत [c] ४ मार्च १९९०१५ डिसेंबर १९९२ वर्षे, &0000000000000286.000000२८६ दिवस९ वी
४ डिसेंबर १९९३१ डिसेंबर १९९८ वर्षे, &0000000000000362.000000३६२ दिवस१० वी
वसुंधरा राजे शिंदे ८ डिसेंबर २००३१२ डिसेंबर २००८१० वर्षे, ८ दिवस१२ वी
१३ डिसेंबर २०१३१७ डिसेंबर २०१८१४ वी

झारखंड

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
- बाबुलाल मरांडी १५ नोव्हेंबर २०००१८ मार्च २००३ वर्षे, &0000000000000123.000000१२३ दिवस १ ली
अर्जुन मुंडा १८ मार्च २००३२ मार्च २००५ वर्ष, &0000000000000349.000000३४९ दिवस
१२ मार्च २००५१९ सप्टेंबर २००६ वर्ष, &0000000000000191.000000१९१ दिवस २ री
११ सप्टेंबर २०१०१८ जानेवारी २०१३ वर्षे, &0000000000000129.000000१२९ दिवस ३ री
रघुवर दास २८ डिसेंबर २०१४२९ डिसेंबर २०१९ वर्षे, &0000000000000001.000000 दिवस४ थी

कर्नाटक

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
बी.एस. येडियुरप्पा १२ नोव्हेंबर २००७१९ नोव्हेंबर २००७५ वर्षे, ८१ दिवस१२ वी
३० मे २००८४ ऑगस्ट २०१११३ वी
१७ मे २०१८२३ मे २०१८१५ वी
२६ जुलै २०१९२८ जुलै २०२१
सदानंद गौडा ५ ऑगस्ट २०१११२ जुलै २०१२ वर्षे, &0000000000000342.000000३४२ दिवस१३ वी
जगदीश शेट्टर १२ जुलै २०१२१३ मे २०१३ वर्षे, &0000000000000305.000000३०५ दिवस
बसवराज बोम्मई २८ जुलै २०२११७ मे २०२३ वर्ष, &0000000000000293.000000२९३ दिवस१५ वी

मध्य प्रदेश

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
सुंदरलाल पटवा [d] ५ मार्च १९९०१५ डिसेंबर १९९२ वर्षे, &0000000000000285.000000२८५ दिवस९ वी
उमा भारती ८ डिसेंबर २००३२२ ऑगस्ट २००४ वर्षे, &0000000000000258.000000२५८ दिवस१२ वी
बाबुलाल गौर २३ ऑगस्ट २००४२८ नोव्हेंबर २००५ वर्ष, &0000000000000097.000000९७ दिवस
शिवराज सिंह चौहान २९ नोव्हेंबर २००५११ डिसेंबर २००८१३ वर्षे, &0000000000000017.000000१७ दिवस
१२ डिसेंबर २००८१३ डिसेंबर २०१३१३ वी
१४ डिसेंबर २०१३१६ डिसेंबर २०१८१४ वी
२३ मार्च २०२०पदस्थ वर्षे, &0000000000000176.000000१७६ दिवस१५ वी

हरियाणा

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
मनोहर लाल खट्टर * २६ ऑक्टोबर २०१४२६ ऑक्टोबर २०१९११ वर्षे, &0000000000000324.000000३२४ दिवस१३ वी
२७ ऑक्टोबर २०१९पदस्थ१४ वी

मणिपूर

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
एन. बीरेन सिंह * १५ मार्च २०१७२० मार्च २०२२ वर्षे, &0000000000000184.000000१८४ दिवस१२ वी
२१ मार्च २०२२पदस्थ१३ वी

हिमाचल प्रदेश

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
शांता कुमार [e] ५ मार्च १९९०१५ डिसेंबर १९९२ वर्षे, &0000000000000285.000000२८५ दिवस७ वी
प्रेम कुमार धुमल २४ मार्च १९९८५ मार्च २००३ वर्षे, &0000000000000346.000000३४६ दिवस९ वी
३० डिसेंबर २००७२५ डिसेंबर २०१२ वर्षे, &0000000000000361.000000३६१ दिवस११ वी
जयराम ठाकूर २७ डिसेंबर २०१७११ डिसेंबर २०२२ वर्षे, &0000000000000349.000000३४९ दिवस१३ वी

त्रिपुरा

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
बिपलब कुमार देब ९ मार्च २०१८१४ मे २०२२ वर्षे, &0000000000000066.000000६६ दिवस१२ वी
माणिक साहा * १५ मे २०२२७ मार्च २०२३ वर्षे, &0000000000000123.000000१२३ दिवस
८ मार्च २०२३पदस्थ१३ वी

गोवा

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
मनोहर पर्रीकर २४ ऑक्टोबर २०००२ जून २००२ वर्षे, &0000000000000101.000000१०१ दिवस८ वी
३ जून २००२२ फेब्रुवारी २००५९ वी
९ मार्च २०१२८ नोव्हेंबर २०१४ वर्षे, &0000000000000244.000000२४४ दिवस११ वी
१४ मार्च २०१७१७ मार्च २०१९ वर्षे, &0000000000000003.000000 दिवस१२ वी
लक्ष्मीकांत पार्सेकर ८ नोव्हेंबर २०१४१३ मार्च २०१७ वर्षे, &0000000000000125.000000१२५ दिवस११ वी
प्रमोद सावंत * १९ मार्च २०१९२७ मार्च २०२२ वर्षे, &0000000000000180.000000१८० दिवस१२ वी
२८ मार्च २०२२पदस्थ१३ वी

उत्तराखंड

[संपादन]
चित्रनावपक्षात असतानाचा पदाचा कार्यकाळविधानसभा
नित्यानंद स्वामी ९ नोव्हेंबर २०००२९ ऑक्टोबर २००१ वर्षे, &0000000000000354.000000३५४ दिवस१ ली
भगतसिंग कोश्यारी ३० ऑक्टोबर २००११ मार्च २००२ वर्षे, &0000000000000122.000000१२२ दिवस
भुवनचंद्र खंडुरी ७ मार्च २००७२६ जून २००९२ वर्षे, २९५ दिवस ३ री
११ सप्टेंबर २०१११३ मार्च २०१२
रमेश पोखरियाल २७ जून २००९१० सप्टेंबर २०११ वर्षे, &0000000000000075.000000७५ दिवस
त्रिवेंद्र सिंह रावत १८ मार्च २०१७१० मार्च २०२१ वर्षे, &0000000000000357.000000३५७ दिवस५ वी
तीरथ सिंह रावत १० मार्च २०२१४ जुलै २०२१ वर्षे, &0000000000000116.000000११६ दिवस
पुष्कर सिंह धामी * ४ जुलै २०२१२२ मार्च २०२२ वर्षे, &0000000000000073.000000७३ दिवस
२३ मार्च २०२२पदस्थ६ वी

नोंदी

[संपादन]
  1. अपांग हे काँग्रेसचे सदस्य होते जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.[] १९९६ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली व अरुणाचल काँग्रेसची स्थापना केली,[] आणि १९९९ पर्यंत मुख्यमंत्री राहिले.[] ऑगस्ट २००३ मध्ये ते पुन्हा नोवडून आले व त्यांचा पक्ष भाजपमध्ये सामिल झाला.[][] पण, ऑगस्ट २००३ ते पुन्हा काँग्रेसचे सदस्य झाले आणि २००७ पर्यंत ते मुख्यमंत्री होते.[][] फेब्रुवारी २०१४ मध्ये त्यांनी परत भाजप मध्ये प्रवेश केला,[] पण फेब्रुवारी २०१९ मध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) मध्ये ते गेले.[]
  2. जुलै २०१६ मध्ये खांडू हे काँग्रेसचे सदस्य होते जेव्हा ते मुख्यमंत्री झाले.[१०] सप्टेंबर २०१६ मध्ये पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश मध्ये ते गेले व डिसेंबर २०१६ मध्ये भाजप मध्ये गेले.[११]
  3. १९७७ ते १९८० जेव्हा शेखावत मुख्यमंत्री होते, तेव्हा ते जनता पक्षात होते.
  4. १९८० मध्ये जेव्हा पटवा मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते जनता पक्षाचे नेते होते.
  5. १९७७-८० मध्ये जेव्हा कुमार मुख्यमंत्री होते, तेव्हा ते जनता पक्षाचे नेते होते.

संदर्भ

[संपादन]
  1. {{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1993/11/29/world/india-s-two-major-political-parties-stumble-in-regional-elections.html|title=India's Two Major Political Parties Stumble in Regional Elections|last=Edward A. Gargan|date=29 November 1993|website=[[The न्यू यॉर्क टाइम्स|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20141101205629/http://www.nytimes.com/1993/11/29/world/india-s-two-major-political-parties-stumble-in-regional-elections.html|archive-date=1 November 2014|access-date=2 August 2013}}
  2. "In Numbers: The Rise of BJP and decline of Congress". द टाइम्स ऑफ इंडिया. 5 November 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  3. "Sixteenth Lok Sabha". लोक सभा. 18 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 August 2015 रोजी पाहिले.
  4. Sagarika Dutt (12 November 2006). India in a Globalised World. Manchester University Press. p. 64. ISBN 9781847792143. 3 March 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 November 2013 रोजी पाहिले. BJP is a right wing party and gives priority to the unity of the country.
  5. 1 2 3 4 "States of India since 1947". worldstatesmen.org. 18 June 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 August 2013 रोजी पाहिले.
  6. 1 2 "Apang back in Cong fold". द इकोनॉमिक टाइम्स. 29 August 2004. 2013-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 August 2013 रोजी पाहिले.
  7. "BJP bags its first NE state". The Economic Times. 31 August 2003. 2014-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 August 2013 रोजी पाहिले.
  8. "Congress stalwart Gegong Apang joins BJP". द टाइम्स ऑफ इंडिया. 20 February 2014. 4 March 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 March 2015 रोजी पाहिले.
  9. "Arunachal veteran Gegong Apang joins Devegowda's JD(S)". बिझनेस स्टँडर्ड. 21 February 2019. 24 May 2019 रोजी पाहिले.
  10. "BJP joins Pema Khandu's government in Arunachal Pradesh" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 14 October 2016. 1 January 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 December 2016 रोजी पाहिले.
  11. "BJP forms government in Arunachal Pradesh with 33 PPA MLAs joining it". The Economic Times. 31 December 2016. 1 January 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 December 2016 रोजी पाहिले.