के. जन कृष्णमूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के. जन कृष्णमूर्ती (२४ मे, १९२८:मदुरै, तमिळनाडू, भारत - २५ सप्टेंबर, २००७:चेन्नई, तमिळनाडू, भारत) हे २००१मध्ये भारतीय जनता पक्षाचे पक्षाध्यक्ष होते.

हे भारताचे कायदामंत्रीही होते.