चंद्रकांत कवळेकर
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे ७, इ.स. १९७१ Betul | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
चंद्रकांत कावळेकर (जन्म ७ मे १९७१) हे बाबू कवळेकर म्हणून ओळखले जाणारे राजकारणी आणि गोव्याचे माजी मंत्री आहेत.[१] ते धनगर जातीचे आहे.[२] ते गोवा विधानसभेचे चार वेळा सदस्य होते.[३] त्यांनी केपें मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.[४][५][६]
११ जुलै २०१९ रोजी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १३ जुलै २०१९ ते १५ मार्च २०२२ त्यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ GOVT OF GOA
- ^ "Dhangars sore over Chandrakant Kavlekar's exclusion during Ram Nath Kovind's visit | Goa News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 12 July 2018.
- ^ "Goa Gets Four New Ministers in Cabinet Reshuffle, Chandrakant Kavlekar Sworn in as New Deputy CM". www.news18.com. 13 July 2019. July 13, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Kavlekar rules the roost in Quepem". timesofindia.indiatimes.com. 6 November 2015. 15 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Chandrakant Kavlekar (Winner) QUEPEM (SOUTH GOA)". myneta.info. 15 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "QMC says no to mining trucks within Quepem". timesofindia.indiatimes.com. 23 April 2016. 15 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Goa Opposition Leader, Who Joined BJP, to be Made Deputy Chief Minister".