चंदगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चंदगड is located in महाराष्ट्र
चंदगड
चंदगड
चंदगडचे महाराष्ट्रमधील स्थान

चंदगड हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचे मुख्य गाव आहे. चंदगड महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ वसले असून ते बेळगावपासून ४० किमी तर कोल्हापूरपासून ११४ किमी अंतरावर आहे. चंदगडची लोकसंख्या सुमारे १२ हजार आहे. कोल्हापुरातील सर्वात जास्त पाऊस या तालुक्यात पडतो.चंदगड तालुक्यात तिलारीनगर ला मोठा विद्युत प्रकल्प आहे.कि जो संपूर्ण जमिनिखाली आहे.

हे सुद्धा पहा

चंदगड परिसरात बोलली जाणारी बोली. या बोलीची या परिसरात दोन रूपे. एक कन्नड भाषेच्या प्रभावातील तर एक कोकणी भाषेच्या प्रभावातील