डीझेल रेल्वे इंजिन कारखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डीझेल लोकोमोटिव्ह कार्यशाळा या पानावरून पुनर्निर्देशित)
डीझेल रेल्वे इंजिन कारखाना
स्थापना इ.स. १९६१

डीझेल रेल्वे इंजिन कारखाना (इंग्लिश: Diesel Locomotive Works) हा भारत देशाच्या वाराणसी शहरामधील भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. ह्या कारखान्यामध्ये डीझेल इंजिनांचे उत्पादन केले जाते. डीझेल इंजिने बनवणारा हा भारतामधील सर्वात मोठा कारखाना आहे. १९६१ साली उघडलेल्या डीझेल रेल्वे इंजिन कारखान्यामध्ये पहिले इंजिन १९६४ साली अमेरिकन लोकोमोटिव्ह कंपनी ह्या अमेरिकन कंपनीच्या सहाय्याने बनवले गेले.

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 25°17′32″N 82°57′35″E / 25.29227°N 82.95962°E / 25.29227; 82.95962