Jump to content

पतियाळा रेल्वे इंजिन कारखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डिझेल-लोको आधुनिकीकरण कार्यशाळा या पानावरून पुनर्निर्देशित)
पतियाळा रेल्वे इंजिन कारखाना
मुख्यालय ,
महसूली उत्पन्न ()

डीझेल रेल्वे इंजिन कारखाना (इंग्लिश: Diesel-Loco Modernisation Works) हा भारत देशाच्या पतियाला शहरामधील भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. ह्या कारखान्यामध्ये जुन्या वापरलेल्या डीझेल इंजिनांचे आधुनिकीकरण करून त्यांचा सेवा काळ वाढवला जातो. हा कारखाना १९८१ साली विश्व बँकेच्या सहाय्याने उघडला गेला.

बाह्य दुवे

[संपादन]