Jump to content

डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना

डीझेल रेल्वे इंजिन कारखाना (इंग्लिश: Diesel-Loco Modernisation Works) हा भारत देशाच्या पतियाला शहरामधील भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. ह्या कारखान्यामध्ये जुन्या वापरलेल्या डीझेल इंजिनांचे आधुनिकीकरण करून त्यांचा सेवा काळ वाढवला जातो. हा कारखाना १९८१ साली विश्व बँकेच्या सहाय्याने उघडला गेला.

बाह्य दुवे

[संपादन]