जरनैल सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जर्नैल सिंग (राजकारणी, १९८१तील जन्म) या पानावरून पुनर्निर्देशित)

जरनैल सिंह हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या टिळकनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.