अनिलकुमार वाजपेयी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अनिल कुमार बाजपाई या पानावरून पुनर्निर्देशित)

अनिलकुमार वाजपेयी हे हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या गांधी नगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.