किराडी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किराडी विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

किराडी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
२००८ अनिल झा वत्स भाजपा
२०१३ अनिल झा वत्स भाजपा
२०१५ रितुराज गोविंद आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]