अवतारसिंग
Appearance
(अवतार सिंग (राजकारणी) या पानावरून पुनर्निर्देशित)
अवतार सिंग याच्याशी गल्लत करू नका.
अवतारसिंग हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |