कृष्णगिरी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कृष्णगिरी जिल्हा
கிருஷ்ணகிரி மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा
India Tamil Nadu districts Krishnagiri.svg
तमिळनाडूमधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय कृष्णगिरी
तालुके
क्षेत्रफळ ५,१४३ चौरस किमी (१,९८६ चौ. मैल)
लोकसंख्या १८,८३,७३१ (२०११)
साक्षरता दर ७२.४१%
लिंग गुणोत्तर ९५७ /
लोकसभा मतदारसंघ कृष्णगिरी
कृष्णगिरी धरण

कृष्णगिरी हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली कृष्णगिरी जिल्हा धर्मपुरी जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा तमिळनाडूच्या उत्तर भागात कर्नाटकआंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवर आहे. कृष्णगिरी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

कृष्णगिरी जिल्ह्याच्या वायव्य भागातील होसूर शहर बंगळूर महानगराचा भाग मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]