हिवर
Appearance
हे भारतात उगवणारे एक झाड आहे. हिवराचे शास्त्रीय नाव आहे - Vachellia leucophloea.

हिवराचे झाड प्रामुख्याने मध्य व दक्षिण भारतात आढळते. हे झाड २०-३० फूट उंच वाढते. त्याचा घेर दोन ते तीन फूट असू शकतो.
देवदानवांच्या युद्धात लोहसर-खांडगाव पासून उत्तरेला तीन किलोमीटर अंतरावर राहूचे शिर पडले, असे सांगितले जाते. ते शिर हिवराच्या झाडाखाली पडले त्यावरून गावाचे नाव राहु हिवरे (आजचे राघोहिवरे) असे पडले.


हिवराची पाने व फुलोराबातम्यांमध्ये या झाडाच्या शेंगा खाल्यामुळे मेंढ्याचा मृत्यू झाल्याचा घटना घडलेल्या आहेत. साताऱ्यातील कोंडवे परिसरात २४ मेंढ्यांचा मृत्यू; हिवराच्या शेंगा खाल्ल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ author/nitin-kalel (2025-04-28). "हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना". Lokmat. 2025-04-29 रोजी पाहिले.