खैर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खैराची पाने, शेंगा, बिया यांचे वनस्पतिशास्त्रीय रेखाचित्र

खैर (शास्त्रीय नाव: Acacia catechu, अकॅशिया कॅटिचू ; इंग्लिश: Black Catechu (ब्लॅक कॅटिचू), Mimosa catechu (मिमोसा कॅटिचू); ) हा १५ मी. उंचीपर्यंत वाढणारा पानझडी, काटेरी वृक्ष आहे. चीन, आग्नेय आशिया, भारतीय उपखंड व हिंदी महासागराच्या परिघावरील भूभाग या प्रदेशांत हा निसर्गतः आढळतो. याच्यापासून काथ हा विड्याचा घटकपदार्थ बनवला जातो.

धार्मिक, सांस्कॄतिक संदर्भ[संपादन]

हिंदू मान्यतेनुसार खैर मृग नक्षत्राचा आराध्यवृक्ष मानला जातो.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत