करोल बाग विधानसभा मतदारसंघ (दिल्ली)
Appearance
करोल बाग विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
विधानसभा सदस्य
[संपादन]| वर्ष | निवडून आलेल्या सदस्याचे नाव | पक्ष |
|---|---|---|
| २०१३ | विशेष रवि | आप |
| २००८ | सुरेंद्र पाल रतावल[१] | भाजप |