Jump to content

सर्बिया आणि माँटेनिग्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर्बिया आणि माँटेनिग्रो
Државна заједница Србија и Црна Гора
Državna zajednica Srbija i Crna Gora
State Union of Serbia and Montenegro

२००३ – २००६
ध्वज चिन्ह
राजधानी बेलग्रेड
अधिकृत भाषा सर्बियन
क्षेत्रफळ १,०२,३५० चौरस किमी
लोकसंख्या १,०८,३२,५४५
–घनता १०५.८ प्रती चौरस किमी

सर्बिया आणि माँटेनिग्रो हा २००३ ते २००६ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे.

१९९२ ते २००३ दरम्यान हा देश युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. जून २००६ मध्ये सर्बिया आणि माँटेनिग्रो देशाचे शांततापुर्वक विघटन झाले व त्यातुन सर्बिया व माँटेनिग्रो ह्या दोन स्वतंत्र देशांची निर्मिती झाली.


युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
                     बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये