उत्तमनगर विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तमनगर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

उत्तमनगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
२००८ मुकेश शर्मा काँग्रेस
२०१३ पवन शर्मा भाजपा
२०१५ नरेश बल्यान आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


हेही पहा[संपादन]