नरेशकुमार बालियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नरेश बल्यान या पानावरून पुनर्निर्देशित)

नरेशकुमार बालियान ( ऑगस्ट २,इ.स. १९३५) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

हे दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या उत्तमनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.