Jump to content

शफिक अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शफिक अहमद (२८ मार्च, १९४९:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७४ ते १९८० दरम्यान ६ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.