आनैमलाई पर्वतरांग
पर्वतरांग | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान |
| ||||
| पर्वतश्रेणी | |||||
| सर्वोच्च बिंदू | |||||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||||
| पासून वेगळे आहे | |||||
![]() | |||||
| |||||
आनैमलाई पर्वतरांग तथा हत्ती पर्वत ही पश्चिम घाटाचा एक भाग असलेली आणि दक्षिण भारताच्या केरळ आणि तमिळनाडू राज्यांच्या सीमेवर पसरलेली एक पर्वतरांग आहे. 'आनैमलाई' हा शब्द तमिळ आणि मलयिळम भाषेतील 'आनै' (हत्ती) आणि 'मलाई' (पर्वत) या शब्दांपासून बनला आहे. [१] या रांगेतील अनामुडी हे २,६९५ मीटर उंचीचे शिखर केवळ भारतीय द्वीपकल्पातील सर्वोच्च शिखर आहे. [२] या पर्वतरांगा आपल्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून येथे आनैमलाई व्याघ्र प्रकल्प, चिन्नार अभयारण्य आणि एराविकुलम राष्ट्रीय उद्यान यांसारखी संरक्षित क्षेत्रे आहेत. [३]
भौगोलिक वैशिष्ट्ये
[संपादन]
ही पर्वतरांग उत्तरेला पालक्काड खिंडीने नीलगिरी पर्वतरांगेपासून वेगळी झाली आहे. आनैमलाईतील डोंगरांच्या खालच्या उतारावर चहा, कॉफी आणि सागाच्या विस्तीर्ण बागा पाहायला मिळतात. या प्रदेशात पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने येथील जंगल अत्यंत घनदाट आणि हिरवेगार असते.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Anaimalai Hills". Britannica (इंग्रजी भाषेत). ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले. Text " पर्वत रांग, भारत " ignored (सहाय्य)
- ↑ "भारत: प्राकृतिक रचना - पश्चिम घाट" Check
|url=value (सहाय्य). मराठी विश्वकोश. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.[permanent dead link] - ↑ "आनैमलाई व्याघ्र आरक्षण". Tamil Nadu Forest Department (इंग्रजी भाषेत). ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
