निलगिरी पर्वतरांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नकाशा
मसिनागुडी येथून दिसणारे दृश्य

निलगिरी पर्वतरांग ही सह्याद्री किंवा पश्चिम घाट परिसराचा भाग आहे. तामिळनाडू राज्याच्या पश्चिमेस असलेली ही पर्वतरांग शेजारच्या कर्नाटककेरळ राज्यांच्या सीमांना स्पर्श करते. यातील २४ पर्वतशिखरे ही २००० मीटरपेक्षा जास्त उंचीची असून दोड्डाबेट्टा हे शिखर सर्वात जास्त म्हणजेच २६३७ मीटर उंच आहे.

निलगिरी पर्वतावर निलगिरीची (युकॅलिप्टसची) खूप झाडे आहेत

दोड्डबेट्टा