Jump to content

२००९ मलेशियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशिया २००९ मलेशियन ग्रांप्री
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
२००९ फॉर्म्युला वन हंगामातील, १७ पैकी २री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सेपांग इंटरनॅशनल सर्किट
दिनांक एप्रिल ५, इ.स. २००९
अधिकृत नाव पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सेपांग इंटरनॅशनल सर्किट
सेपांग, मलेशिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमची शर्यतीची सोय
५.५४३ कि.मी. (३.४४४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३१०.४०८ कि.मी. (१९२.८७९ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ)
वेळ १.३५.१८१
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ)
वेळ १८ फेरीवर, १:३६.६४१
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ)
दुसरा जर्मनी निक हाइडफेल्ड
(बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१)
तिसरा जर्मनी टिमो ग्लोक
(टोयोटा रेसिंग)
२००९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २००९ चिनी ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्री
मागील शर्यत २००८ मलेशियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१० मलेशियन ग्रांप्री

२००९ मलेशियन ग्रांप्री (अधिकृत पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १० एप्रिल, २००९ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २००९ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

५६ फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. निक हाइडफेल्ड ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१साठी ही शर्यत जिंकली व टिमो ग्लोक ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर टोयोटा रेसिंगसाठी ही शर्यत जिंकली

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
२२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ १:३५.०५८ १:३३.७८४ १:३५.१८१
इटली यार्नो त्रुल्ली टोयोटा रेसिंग १:३४.७४५ १:३३.९९० १:३५.२७३
१५ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:३४.९३५ १:३४.२७६ १:३५.५१८ १३[][]
२३ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ १:३४.६८१ १:३४.३८७ १:३५.६५१ [][]
१० जर्मनी टिमो ग्लोक टोयोटा रेसिंग १:३४.९०७ १:३४.२५८ १:३५.६९०
१६ जर्मनी निको रॉसबर्ग विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग १:३५.०८३ १:३४.५४७ १:३५.७५०
१४ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट १:३५.०२७ १:३४.२२२ १:३५.७९७
पोलंड रोबेर्ट कुबिचा बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ १:३५.१६६ १:३४.५६२ १:३६.१०६
४‡ फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:३५.४७६ १:३४.४५६ १:३६.१७०
१० ७‡ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट १:३५.२६० १:३४.७०६ १:३७.६५९
११ ६‡ जर्मनी निक हाइडफेल्ड बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ १:३५.११० १:३४.७६९ १०
१२ १७ जपान काझुकी नाकाजिमा विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग १:३५.३४१ १:३४.७८८ ११
१३ १‡ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३५.२८० १:३४.९०५ १२
१४ २‡ फिनलंड हिक्की कोवालाइन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३५.०२३ १:३४.९२४ १४
१५ ११ फ्रान्स सेबास्तिआं बूर्दे स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३५.५०७ १:३५.४३१ १५
१६ ३‡ ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:३५.६४२ १६
१७ ८‡ ब्राझील नेल्सन आंगेलो पिके रेनोल्ट १:३५.७०८ १७
१८ २१ इटली जियानकार्लो फिसिकेला फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३५.९०८ १८
१९ २० जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३५.९५१ १९
२० १२ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३६.१०७ २०

मुख्य शर्यत

[संपादन]

[][][]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
२२ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ ३१ ५५:३०.६२२
६‡ जर्मनी निक हाइडफेल्ड बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ ३१ + २२.७२२ १०
१० जर्मनी टिमो ग्लोक टोयोटा रेसिंग ३१ + २३.५१३
इटली यार्नो त्रुल्ली टोयोटा रेसिंग ३१ + ४६.१७३ २.५
२३ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ ३१ + ४७.३६०
१४ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट ३१ + ५२.३३३ १.५
१‡ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ३१ + १:००.७३३ १२
१६ जर्मनी निको रॉसबर्ग विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग ३१ + १:११.५७६ ०.५
३‡ ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ३१ + १:१६.९३२ १६
१० ११ फ्रान्स सेबास्तिआं बूर्दे स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ३१ + १:४२.१६४ १५
११ ७‡ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट ३१ + १:४९.४२२
१२ १७ जपान काझुकी नाकाजिमा विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग ३१ + १:५६.१३० ११
१३ ८‡ ब्राझील नेल्सन आंगेलो पिके रेनोल्ट ३१ + १:५६.७१३ १७
१४ ४‡ फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ३१ + २:२२.८४१
१५ १५ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट ३० गाडी घसरली १३
१६ १२ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ३० गाडी घसरली २०
१७ २० जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ३० + १ फेरी १९
१८ २१ इटली जियानकार्लो फिसिकेला फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ २९ गाडी घसरली १८
मा. पोलंड रोबेर्ट कुबिचा बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ इंजिन खराब झाले
मा. २‡ फिनलंड हिक्की कोवालाइन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ गाडी घसरली १४

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १५
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो १०
इटली यार्नो त्रुल्ली ८.५
जर्मनी टिमो ग्लोक
जर्मनी निक हाइडफेल्ड

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
युनायटेड किंग्डम ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ २५
जपान टोयोटा रेसिंग १६.५
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. सौबर
फ्रान्स रेनोल्ट
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-टोयोटा रेसिंग ३.५

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. मलेशियन ग्रांप्री
  3. २००९ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "२००९ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". 2014-06-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-06 रोजी पाहिले.
  2. ^ सेबास्टियान फेटेल received a १०-place grid penalty for causing an avoidable accident involving रोबेर्ट कुबिचा at the ऑस्ट्रेलियन ग्रांप्री.
  3. ^ "Vettel gets १०-place grid penalty".[permanent dead link]
  4. ^ रुबेन्स बॅरीकेलो received a ५-place grid penalty for a gearbox change.
  5. ^ "Barrichello gets ५ place penalty".
  6. ^ Scheduled for ५६ laps but stopped early due to heavy rain. Half points awarded.
  7. ^ The race was only the fifth in फॉर्म्युला १ to be abandoned before ७५% distance: the others were the १९७५ स्पॅनिश and ऑस्ट्रियन Grands Prix, the १९८४ मोनॅको ग्रांप्री and the १९९१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (the shortest Grand Prix ever).
  8. ^ "२००९ फॉर्म्युला वन पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री - निकाल".

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२००९ हंगाम पुढील शर्यत:
२००९ चिनी ग्रांप्री
मागील शर्यत:
२००८ मलेशियन ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१० मलेशियन ग्रांप्री