सॉबर एफ१
Appearance
(बी.एम.डब्ल्यू. सौबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सॉबर एफ वन हा स्विस फॉर्म्युला वन संघ आहे. (मूळ जर्मन उच्चार : झाऊबर ) याची स्थापना इ.स १९७० मध्ये पीटर सॉबर याने केली. हिलक्लायंबिंग आणि वर्ल्ड स्पोर्ट्स कार अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेता घेता १९९३ मध्ये फॉर्म्युला वन मध्ये सॉबर संघाचा प्रवेश झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |