करंजवन धरण
Appearance
करंजवन धरण | |
अधिकृत नाव | करंजवन |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन, जलविद्युत |
अडवलेल्या नद्या/ प्रवाह |
कडवा |
स्थान | गाव: करंजवन, तालुका: दिंडोरी, जिल्हा: नाशिक |
सरासरी वार्षिक पाऊस | १३९१ मिमी |
उद्घाटन दिनांक | १९६८-१९७४ |
जलाशयाची माहिती | |
क्षमता | १७३.३ दशलक्ष घनमीटर |
धरणाची माहिती
[संपादन]बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ३९.३ मी (सर्वोच्च)
लांबी : २०८५.५ मी
दरवाजे
[संपादन]प्रकार : S - आकार
लांबी : ३९७.५० मी.
सर्वोच्च विसर्ग : २७२४ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, (१२.५० X ५ मी)
पाणीसाठा
[संपादन]क्षेत्रफळ : १८.४२ वर्ग कि.मी.
क्षमता : १७५.५६ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १६६.२२ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १८४० हेक्टर
ओलिताखालील गावे : १
कालवा
[संपादन]लांबी : १७ कि.मी.
क्षमता : ३.७० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २९९७ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २७४२ हेक्टर
वीज उत्पादन
[संपादन]जलप्रपाताची उंची : ३५ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १२.६३ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ३ मेगा वॅट
विद्युत जनित्र : १