पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४ | |||||
न्यू झीलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | १० फेब्रुवारी – १६ मार्च १९९४ | ||||
संघनायक | केन रदरफोर्ड | सलीम मलिक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे २-१ आणि ३-१ ने जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]१७-२० फेब्रुवारी १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- मॅथ्यू हार्ट (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]२४-२८ फेब्रुवारी १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- अतिफ रौफ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन] १३ मार्च १९९४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- मॅथ्यू हार्ट (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.