Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६४-६५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६४-६५
पाकिस्तान
न्यू झीलंड
तारीख २७ मार्च – १४ एप्रिल १९६५
संघनायक हनीफ मोहम्मद जॉन रिचर्ड रीड
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९६५ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व जॉन रिचर्ड रीड यांनी केले.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२७-३० मार्च १९६५
धावफलक
वि
१७५ (५६.५ षटके)
ब्रुस टेलर ७६
परवेझ सज्जाद ४/४२ (१६ षटके)
३१८ (११६.३ षटके)
सईद अहमद ६८
ब्रुस टेलर ३/३८ (१५ षटके)
७९ (४७ षटके)
बॅरी सिंकलेर २१
परवेझ सज्जाद ४/५ (१२ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि ६४ धावांनी विजयी.
पिंडी क्लब मैदान, रावळपिंडी


२री कसोटी

[संपादन]
२-७ एप्रिल १९६५
धावफलक
वि
३८५/७घो (१६७ षटके)
हनीफ मोहम्मद २०३*
फ्रँक कॅमेरॉन ४/९० (४४ षटके)
४८२/६घो (२०९ षटके)
बॅरी सिंकलेर १३०
मोहम्मद फारूक २/७१ (४१ षटके)
१९४/८ (७७ षटके)
मजिद खान ४४
फ्रँक कॅमेरॉन २/१५ (११ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी मैदान, लाहोर
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

[संपादन]
९-१४ एप्रिल १९६५
धावफलक
वि
२८५ (१०३ षटके)
जॉन रिचर्ड रीड १२८
आसिफ इकबाल ३/३५ (११ षटके)
३०७/८घो (१२१ षटके)
सईद अहमद १७२
डिक मोत्झ २/३५ (२२ षटके)
२२३ (९९.४ षटके)
जॉन रिचर्ड रीड ७६
इन्तिखाब आलम ४/३९ (२६.४ षटके)
२०२/२ (६० षटके)
मोहम्मद इल्यास १२६
जॉन रिचर्ड रीड १/६ (१ षटक)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.