Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला २० किलोमीटर चाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला २० किलोमीटर चाल
ऑलिंपिक खेळ
स्थळपाँटल
दिनांक१९ ऑगस्ट २०१६
सहभागी७४ खेळाडू ३१ देश
विजयी वेळ१:२८:३५
पदक विजेते
Gold medal  चीन चीन
Silver medal  मेक्सिको मेक्सिको
Bronze medal  चीन चीन
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला २० किलोमीटर चाल शर्यत रियो दी जानेरोमधील पाँटल येथे पार पडली.

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  लिउ हाँग १:२४:३८ अ कॉरुना, स्पेन ६ जून २०१५
ऑलिंपिक विक्रम  एलेना लॅश्मानोव्हा १:२५:०२ लंडन, युनायटेड किंग्डम ११ ऑगस्ट २०१२

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
१९ ऑगस्ट २०१६ १४:३० अंतिम फेरी

निकाल

[संपादन]
इशारा (३ इशारे मिळाल्यास ॲथलिट आपोआप अपात्र)
  • ~ - संपर्क तुटला
  • > - गुडघा वाकवला
क्रमांक सुरुवात नाव देश वेळ नोंदी[]
1 लिउ हाँग चीन चीन १:२८:३५ ~
2 मारिया गुआदालुप गोन्झालेझ मेक्सिको मेक्सिको १:२८:३७ ~
3 ५७ लु झिउझी चीन चीन १:२८:४२ ~
४१ अंटोनेला पामिसानो इटली इटली १:२९:०३
क्वियांग शैजी चीन चीन १:२९:०४
१० ॲना कॅबेकिन्हा पोर्तुगाल पोर्तुगाल १:२९:२३
एरिका दे सेना ब्राझील ब्राझील १:२९:२९ ~~
बिट्रीझ पास्कल स्पेन स्पेन १:३०:२४
५० रेगन लॅम्ब्ले ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १:३०:२८ ~~
१० ६३ अनेझ्का द्राहोतोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक १:३०:४३
११ एलिसा रिगौदो इटली इटली १:३१:०४ >
१२ इनेस हेन्रिक्स पोर्तुगाल पोर्तुगाल १:३१:२८
१३ १५ एमिली मेन्युएट फ्रान्स फ्रान्स १:३२:०४ ~
१४ ६९ किम्बर्ली गार्शिया पेरू पेरू १:३२:०९
१५ ३१ अँटिगोनी द्रिस्बिओटी ग्रीस ग्रीस १:३२:३२
१६ ४९ कुमिको ओकादा जपान जपान १:३२:४२
१७ ६२ नॅस्ताशिया यात्सेविच बेलारूस बेलारूस १:३२:५३ ~
१८ ५२ अँजेला कॅस्ट्रो बोलिव्हिया बोलिव्हिया १:३२:५४
१९ ११ नादिया बोरोव्हस्का युक्रेन युक्रेन १:३३:०१ ~~
२० राक्वेल गॉन्झालेझ स्पेन स्पेन १:३३:०३
२१ ७२ इना काश्यना युक्रेन युक्रेन १:३३:१५
२२ ३९ मारिया मिच्ता-कॉफे अमेरिका अमेरिका १:३३:३६
२३ ७४ मारिया गुडालुपे सांचेझ मेक्सिको मेक्सिको १:३३:४४ ~~
२४ १३ पाओला पेरेझ इक्वेडोर इक्वेडोर १:३३:५३
२५ २२ व्हिक्टोरिया मादारास्झ हंगेरी हंगेरी १:३३:५९
२६ ३७ तान्या हॉलिडे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १:३४:२२ ~~
२७ २७ मॅगाले बॉनिल्ला इक्वेडोर इक्वेडोर १:३४:५४ ~
२८ १८ पॉलिना बुझिआक पोलंड पोलंड १:३५:०१
२९ ६७ ब्रिगिटा विर्बालेट-डिमसिन लिथुएनिया लिथुएनिया १:३५:११
३० २३ मिर्ना ओर्टिझ ग्वातेमाला ग्वातेमाला १:३५:११
३१ ३५ वेन्डी कॉर्नेजो बोलिव्हिया बोलिव्हिया १:३५:१७ ~~
३२ ३६ सँड्रा अरेनास कोलंबिया कोलंबिया १:३५:४० ~
३३ २६ ज्युलिया ताकाक्स स्पेन स्पेन १:३५:४५
३४ ५८ मिरांडा मेल्विले अमेरिका अमेरिका १:३५:४८
३५ ४५ ॲलाना बार्बर न्यूझीलंड न्यूझीलंड १:३५:५५
३६ ६० मारित्झा गुआमन इक्वेडोर इक्वेडोर १:३५:५६
३७ ५६ डॅनिएला कार्डोसो पोर्तुगाल पोर्तुगाल १:३६:१३
३८ ५३ येसैदा कार्रिल्लो कोलंबिया कोलंबिया १:३६:२८
३९ ४० जेऑन येआँग-एयुन दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया १:३६:३१ ~~
४० २० राचेल टॉलेन्ट ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १:३७:०८ ~
४१ २१ अलेजांड्रा ऑर्टेगा मेक्सिको मेक्सिको १:३७:३३
४२ १४ ग्रेस वान्जिरु केन्या केन्या १:३७:४९
४३ ६४ स्टेफाने कॉरोनाडो बोलिव्हिया बोलिव्हिया १:३७:५६
४४ ३३ अग्निएस्झ्का स्झ्वारनॉग पोलंड पोलंड १:३८:०१
४५ ६५ आंद्रिया आर्सिने रोमेनिया रोमेनिया १:३८:१६ ~
४६ ४४ वॉलेन्टिना मयरॉन्चुका युक्रेन युक्रेन १:३८:२० ~
४७ ६१ पॅनायिओटा त्सिनोपौलो ग्रीस ग्रीस १:३८:२४
४८ ४६ मारिया क्झाकोव्हा स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया १:३८:२९ ~
४९ ४७ किसिआने लोपेस ब्राझील ब्राझील १:३८:३५
५० ५१ ॲना वेरोनिका रोडीन रोमेनिया रोमेनिया १:३८:४२
५१ ३० जेस्सिका हॅन्को पेरू पेरू १:३९:०८
५२ ५४ मारित्झा पोन्सियो ग्वातेमाला ग्वातेमाला १:४०:०९
५३ १६ ॲग्नीस पास्तारे लात्व्हिया लात्व्हिया १:४०:१५ >~
५४ २५ खुशबिर कौर भारत भारत १:४०:३३ >
५५ ४२ मारिया गॅलिकोव्हा स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया १:४०:३५
५६ २४ झिविले वाईकियुकेव्हिसियुटे लिथुएनिया लिथुएनिया १:४१:२८
५७ ४८ क्लॉडिया स्टेफ रोमेनिया रोमेनिया १:४१:४७ >
५८ ६८ बार्बरा कोव्हाक्स हंगेरी हंगेरी १:४२:११ ~
५९ ५५ रिटा रेक्सेई हंगेरी हंगेरी १:४२:४१ ~
६० १२ चाहिनेझ नास्री ट्युनिसिया ट्युनिसिया १:४२:५७
६१ ७३ अस्काले टिक्सा इथियोपिया इथियोपिया १:४४:१५ >>
६२ १७ डायना एदोसोव्हा कझाकस्तान कझाकस्तान १:४४:४९ ~
६३ २८ अनेल उस्थुइझेन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १:४५:०६ >
२९ अग्निएस्झका द्यगाक्झ पोलंड पोलंड DNF ~
६६ सपना सपना भारत भारत DNF
४३ येसेनिका मिरांडा एल साल्व्हाडोर एल साल्व्हाडोर DNF
५९ सँड्रा गॅल्व्हिस कोलंबिया कोलंबिया DNF
७० नेरिंगा ऐदिएत्येत लिथुएनिया लिथुएनिया DNF
३४ येहालेये बेलेतेव इथियोपिया इथियोपिया DQ ~~>
एलेओनोरा गिओर्गी इटली इटली DQ ~~~
३८ मायरा कॅरोलिना हेर्रेरा ग्वातेमाला ग्वातेमाला DQ ~~~
१९ ली दा-सेउल दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया DQ ~~>
३२ ली जेआँग-इयुन दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया DQ ~~>
७१ पॉलिना रेपिना कझाकस्तान कझाकस्तान DQ >>>

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "२० किमी चाल महिला निकाल". ॲथलेटिक्स – लंडन २०१२ ऑलिंपिक. २४ मार्च २०१६ रोजी पाहिले.