Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला तिहेरी उडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला तिहेरी उडी
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३ ऑगस्ट २०१६ (पात्रता)
१४ ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी३७ खेळाडू २५ देश
विजयी अंतर१५.१७ m
पदक विजेते
Gold medal  कोलंबिया कोलंबिया
Silver medal  व्हेनेझुएला व्हेनेझुएला
Bronze medal  कझाकस्तान कझाकस्तान
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला तिहेरी उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १३-१४ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल (पात्रता अंतर पार केल्यास आधीच थांबवले जाईल). सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. १२ पेक्षा जास्त खेळाडूंनी पात्रता अंतर पार केल्यास सर्व खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील.

अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीचे अंतर ग्राह्य धरले जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, त्यातून सर्वोत्कृष्ट आठ जणांना आणखी तीन संधी दिल्या जातील. अंतिम फेरीतील ६ पैकी सर्वोत्तम उडीचे अंतर ग्राह्य धरले जाईल.

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ ०९:४० पात्रता फेरी
रविवार, १४ ऑगस्ट २०१६ २०:५५ अंतिम फेरी

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  इनेस्सा क्राव्हेट्स १५.५० मी गॉटेबॉर्ग, स्वीडन १० ऑगस्ट १९९५
ऑलिंपिक विक्रम  फ्रानकॉइस म्बान्गो इटॉन १५.३९ मी बीजिंग, चीन १७ ऑगस्ट २००८

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:

देश खेळाडू फेरी अंतर नोंदी
अमेरिका Flag of the United States अमेरिका केतुरा ओर्जी (USA) अंतिम १४.७१ मी
पोर्तुगाल पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल पॅट्रीशिया मामोना (POR) अंतिम १४.६५ मी

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]

पात्रता निकष: पात्रता कामगिरी १४.३० (Q) किंवा कमीत कमी १२ सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरी साठी पात्र (q) [][]

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
कॅटरिन इबार्गुन कोलंबिया कोलंबिया १४.५२ १४.५२ Q
पारास्केव्हि पापाख्रिस्टौ ग्रीस ग्रीस १३.८३ १४.४३ १४.४३ Q
ओल्गा र्यपाकोव्हा कझाकस्तान कझाकस्तान १४.१० १४.३९ १४.३९ Q
क्रिस्टीन गिएरिश जर्मनी जर्मनी १३.९७ १३.८१ १४.२६ १४.२६ q
क्रिस्टीना माकेला फिनलंड फिनलंड १३.७३ १४.०१ १४.२४ १४.२४ q, PB
किम्बर्ली विल्यम्स जमैका जमैका १४.१९ १४.०३ १४.२२ १४.२२ q
युलिमार रोजस व्हेनेझुएला व्हेनेझुएला १४.२१ १३.७९ १२.८९ १४.२१ q
हेन्ना क्नयाझेव्हा इस्रायल इस्रायल x x १४.२० १४.२० q
पॅट्रीशिया मामोना पोर्तुगाल पोर्तुगाल १३.८० १४.०७ १४.१८ १४.१८ q
१० ॲना जॅगासियाक मिचाल्स्का पोलंड पोलंड १४.०४ १४.१३ x १४.१३ q
११ सुसाना कॉस्टा पोर्तुगाल पोर्तुगाल १३.७० १३.७२ १४.१२ १४.१२ q
१२ केतुरा ओर्जी अमेरिका अमेरिका x १४.०८ x १४.०८ q
१३ जेनी एल्ब जर्मनी जर्मनी १४.०० १३.८५ १४.०२ १४.०२
१४ शनैका थॉमस जमैका जमैका १३.९५ १३.९५ १४.०२ १४.०२
१५ ख्रिस्टिमना एप्स अमेरिका अमेरिका १४.०१ x x १४.०१
१६ एलेना पॅन्टरओईयु रोमेनिया रोमेनिया १४.०० x १३.६८ १४.००
१७ दाना वेल्दाकोव्हा स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया १३.७४ १३.९८ x १३.९८
१८ ओल्हा सलादुहा युक्रेन युक्रेन १३.७७ १३.९७ १३.६१ १३.९७
१९ जीनी असानि ईसौफ फ्रान्स फ्रान्स १३.५१ x १३.९७ १३.९७
२० योसिरि उर्रुशिया कोलंबिया कोलंबिया १३.६७ १३.९५ x १३.९५
२१ आंद्रिया गेउबेल्ले अमेरिका अमेरिका १३.६७ x १३.९३ १३.९३
२२ गॅब्रिएला पेट्रोव्हा बल्गेरिया बल्गेरिया x १३.५० १३.९२ १३.९२
२३ नुबिया सोअर्स ब्राझील ब्राझील x १३.८१ १३.८५ १३.८५
२४ कैला कोस्टा ब्राझील ब्राझील x १३.६२ १३.७८ १३.७८
२५ लियादाग्मिस पोविआ क्युबा क्युबा १३.६० १३.६३ १३.५५ १३.७८
२६ रुस्लाना त्सेखोत्स्का युक्रेन युक्रेन १३.१६ १३.१९ १३.६३ १३.६३
२७ ॲना जोस टिमा डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक १३.६१ १३.५९ १३.२८ १३.६१
२८ डारिया डेर्काच इटली इटली १३.१९ १३.५५ १३.५६ १३.५६
२९ येकतरिना एक्टोव्हा कझाकस्तान कझाकस्तान १३.३८ १३.३१ १३.५१ १३.५१
३० क्रिस्टिना बुजिन रोमेनिया रोमेनिया x x १३.३८ १३.३८
३१ इर्याना वास्कोउस्काया बेलारूस बेलारूस १२.८५ १३.३५ १३.२३ १३.३५
३२ पॅट्रीशिया सार्रापियो स्पेन स्पेन १३.३५ x x १३.३५
३३ इरिना एकतोव्हा कझाकस्तान कझाकस्तान x १३.१७ १३.३३ १३.३३
३४ लि झियाओहाँग चीन चीन १३.३० x १३.२५ १३.३० SB
३५ नतालिया व्हात्किना बेलारूस बेलारूस x १३.१४ १३.२५ १३.२५
३६ जोएल म्बुमि न्कोउइन्दजिन कामेरून कामेरून १३.११ १२.३३ १२.५८ १३.११
३७ थिया लाफाँड डॉमिनिका डॉमिनिका १२.८२ x x १२.८२

अंतिम

[संपादन]
क्रमांक नाव देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
१ कॅटरिन इबार्गुन कोलंबिया कोलंबिया १४.६५ १५.०३ १४.३८ १५.१७ १४.७६ १४.८० १५.१७ SB
2 युलिमार रोजस व्हेनेझुएला व्हेनेझुएला १४.३२ x १४.८७ १४.९८ १४.६६ १४.९५ १४.९८
3 ओल्गा र्यपाकोव्हा कझाकस्तान कझाकस्तान १४.७३ १४.४९ १४.५२ १४.२० १४.७४ १४.५८ १४.७४ SB
केतुरा ओर्जी अमेरिका अमेरिका १४.७१ x x १४.५० १४.४० १४.३९ १४.७१ NR
हेन्ना क्नयाझेव्हा इस्रायल इस्रायल १४.२५ १४.३९ १४.३२ १४.६८ x १४.३३ १४.६८ SB
पॅट्रीशिया मामोना पोर्तुगाल पोर्तुगाल १४.३९ १४.१४ १४.४५ १४.४२ १४.६५ १४.५९ १४.६५ NR
किम्बर्ली विल्यम्स जमैका जमैका १४.३३ १४.४८ x १४.३८ x १४.५३ १४.५३
पारास्केव्हि पापाख्रिस्टौ ग्रीस ग्रीस १४.२६ १४.१९ x १४.०४ १३.९९ १३.८१ १४.२६
सुसाना कॉस्टा पोर्तुगाल पोर्तुगाल x x १४.१२ पुढे जाऊ शकली नाही १४.१२
१० ॲना जॅगासियाक मिचाल्स्का पोलंड पोलंड १४.०७ x १३.८४ पुढे जाऊ शकली नाही १४.०७
११ क्रिस्टीन गिएरिश जर्मनी जर्मनी १३.६५ १३.९६ x पुढे जाऊ शकली नाही १३.९६
१२ क्रिस्टीना माकेला फिनलंड फिनलंड x १३.९५ १३.७० पुढे जाऊ शकली नाही १३.९५

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स". 2016-09-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-21 रोजी पाहिले.
  2. ^ "पात्रता Group A results" (PDF). 2016-09-20 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-10-21 रोजी पाहिले.
  3. ^ गट ब पात्रता निकाल[permanent dead link]