२०१९-२० सिंगापूर तिरंगी मालिका
Appearance
२०१९-२० सिंगापूर तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
नेपाळ | सिंगापूर | झिम्बाब्वे | ||||||
संघनायक | ||||||||
पारस खडका | अमजद महबूब | शॉन विल्यम्स | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
पारस खडका (१३६) | टिम डेव्हिड (१५२) | शॉन विल्यम्स (१३०) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
संदीप लामिछाने (५) | जनक प्रकाश (४) | रायन बर्ल (६) शॉन विल्यम्स (६) |
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
झिम्बाब्वे | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | +०.८३३ |
नेपाळ | ४ | १ | २ | ० | १ | ३ | -०.३८३ |
सिंगापूर | ४ | १ | २ | ० | १ | ३ | -०.८७१ |
सामने
[संपादन]१ली ट्वेंटी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.
- कुशल मल्ल, इशान पांडे (ने) आणि ब्रायन चारी (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- शॉन विल्यम्सने पहिल्यांदा झिम्बाब्वेचे ट्वेंटी२०त नेतृत्व केले.
२री ट्वेंटी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
- नवीन परम, सिद्धांत सिंग, आर्यमान सुनील (सिं) आणि सुशान भारी (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- पारस खडका (ने) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० शतक ठोकणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला.
३री ट्वेंटी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
- ओल्या मैदानामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
- अहान गोपीनाथ अचर, अरित्रा दत्त आणि रिचर्ड नारागवा (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- सिंगापूरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० संपूर्ण सदस्यावरचा पहिला विजय.
४थी ट्वेंटी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
- ओल्या मैदानामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
- डॅनियल जॅकेल आणि विल्यम मशिंगे (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
५वी ट्वेंटी२०
[संपादन]
५वी ट्वेंटी२०
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.