पालम विधानसभा मतदारसंघ, दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पालम विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.

हा विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

वर्ष निवडून आलेल्या सदस्याचे नाव पक्ष
१९९३ धरम देव सोलंकी भाजपा
१९९८ महेंदर यादव काँग्रेस
२००३ धरम देव सोलंकी भाजपा
२००८ धरम देव सोलंकी भाजपा
२०१३ धरम देव सोलंकी भाजपा
२०१५ भावना गौर आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]