दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्र
Appearance
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय बिलासपूर रेल्वे स्थानक येथे असून छत्तीसगड व महाराष्ट्र राज्यांचे काही भाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात. नागपूर रेल्वे स्थानक हे येथील सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.
विभाग
[संपादन]दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे तीन विभाग आहेत.