Jump to content

ताम्रपर्णी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ताम्रपर्णी
उगम गुडवळे येथील डोंगरात
मुख गुडवळे जंगल
पाणलोट क्षेत्रामधील देश कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
लांबी ६० किमी (३७ मैल)
ह्या नदीस मिळते घटप्रभा
उपनद्या नाही
धरणे जांबरे

ताम्रपर्णी नदी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. तिला महाराष्ट्राची नैसर्गिक दक्षिण सीमा असेही म्हणतात.

कोवाड ही बाजापेठ या नदीच्या तीरावर वसलेली आहे. कर्नाटमधील दड्डी या गावाजवळ घटप्रभा व ताम्रपर्णी संगम होतो.