विकिपीडिया:दिनविशेष/मे
Appearance
मे १: कामगार दिन, महाराष्ट्र दिन, गुजरात दिन
- १९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
जन्म:
मृत्यू:
मे २:
- १५५९ - जॉन नॉक्स स्कॉटलंडला परतला व त्याने तेथे प्रोटेस्टंट सुधारणेची सुरूवात केली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध: नाझी सेनापतीने सोव्हियेत सेनेसमोर शरणागती पत्कारली व बर्लिनची लढाई संपुष्टात आली.
- १९९५ - क्रोएशिया स्वातंत्र्ययुद्धात सर्बियन सेनेने झाग्रेबवर रॉकेट हल्ला केला.
जन्म:
मे ३:
- १४९४ - क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदा जमैकाचा किनारा दिसला.
- १९१३ - पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित झाला.
जन्म:
मृत्यू:
मे ४:
जन्म:
- ११३१ - महात्मा बसवेश्वर, मध्यकालीन थोर समाजसुधारक.
- १६४९ - छत्रसाल बुंदेला, बुंदेलखंडचा राजा.
- १९२९ - ऑड्रे हेपबर्न, ब्रिटीश अभिनेत्री.
मृत्यू:
मे ५:
जन्म:
मृत्यू:
- १८२१ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
मे ६:
जन्म:
- १८५६ - सिग्मंड फ्रॉइड, मानसशास्त्रज्ञ
- १८६१ - मोतीलाल नेहरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९४० - अबान मिस्त्री महिला तबला वादक, गायिका आणि संगीतज्ञ
- १९५३ - टोनी ब्लेअर - इंग्लंड मधील राजकारणी
मृत्यू:
- १५८९ - तानसेन, संगीतसम्राट
- १९२२ - छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरच्या भोसले घराण्याचे राजे व मराठी समाजसुधारक
- १९६६ - रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ
मे ७:
जन्म:
- १८६१ - रवींद्रनाथ टागोर, जगद्विख्यात कवी, कलावंत आणि तत्त्वचिंतक.
- १८८० - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, भारतरत्न.
- १९२३ - आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक.
मृत्यू:
- २००२ - दुर्गाबाई भागवत मराठी लेखिका, लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
- १८९९ - क्रांतिकारी वासुदेव चाफेकर यांना फाशी.
- १९३३ - महात्मा गांधींचे २१ दिवसांचे उपोषण चालू.
मृत्यू:
मे ९:
जन्म:
- १८१४ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, मराठी व इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार.
- १८६६ - नामदार गोपाळ कृष्ण गोखले, थोर समाजसेवक.(चित्रित)
मृत्यू:
- १९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.
- १९९८ - तलत मेहमूद, हिंदी चित्रपट पार्श्वगायक.
- १८५७ - भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाने अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची सुरुवात.
जन्म:
मृत्यु:
- १९९८ - सुप्रसिद्ध पत्रकार व संपादक यदुनाथ थत्ते.
मे ११: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
- १८८८ - मुंबईच्या मांडवी भागातील कोळीवाडा येथे समाजसुधारक जोतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
- १८८७ - गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
- १९९८ - भारताने राजस्थानातील पोखरण येथे पोखरण २ हे परमाणुपरीक्षण केले.
जन्म:
- १८९५ - जे. कृष्णमूर्ती, भारतीय विचारवंत व तत्त्वज्ञ.
- १९९१४ - ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.
- इ.स. १९४९ - सयामचे नाव बदलून थायलंड करण्यात आले.
- इ.स. १९५२ - प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
जन्म :
- इ.स. १८२० - फ्लॉरेन्स नाइटिंगेल (चित्रित), आधुनिक शुश्रूषाशास्त्राच्या संस्थापिका; ब्रिटिश परिचारिका.
- इ.स. १९३३ - नंदकुमार महादेव नाटेकर, भारतीय बॅडमिंटनपटू.
मे १३: राष्ट्रीय एकता दिन, जागतिक ताणतणाव दिन
जन्म:
- १९०५ - भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद (चित्रित) यांचा जन्म.
मृत्यू:
- १९९६ - भाऊराव ऊर्फ मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
- २००१ - रासिपुरम कृष्णस्वामी उर्फ आर. के. नारायण
- २०१८ - जॉर्ज सुदर्शन, पद्मविभूषण पुरस्कारविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
जन्म:
मृत्यू:
- १९२३ - नारायण गणेश चंदावरकर, अखिल भारतीय काँग्रेसच्या आद्य संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक.
- १९६३ - डॉ. रघुवीर, वैदिक, संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार आणि कोशकार.
जन्म:
- १८१७ - देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक.
- १९१४ - तेनसिंग नोर्गे,(चित्रित), एडमंड हिलरीसह एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणारा.
मृत्यू:
- १९९३ - फील्डमार्शल के. एम. करिअप्पा, स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख.
- १९९४ - पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माते.
- १९७५ - सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करुन घेतले.
जन्म:
- १९२६ - माणिक वर्मा, शास्त्रीय तसेच सुगम संगीतात लोकप्रिय असलेल्या गायिका.
- १९३१ - के. नटवर सिंग (चित्रित), भारतीय परराष्ट्र मंत्री.
मृत्यू:
- १९५० - अण्णासाहेब लठ्ठे, कोल्हापूर संस्थानचे दिवाण व खरे मंत्रिमंडळातील अर्थमंत्री.
- १९९४ - माधव मनोहर, मराठी लेखक आणि समीक्षक.
- इ.स. १८६५ - आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) स्थापन झाला.
मृत्यू:
- इ.स. १८४६ - बाळशास्त्री जांभेकर, मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार.
- इ.स. १९७२ - रघुनाथ कृष्ण फडके, शिल्पकार.
- इ.स. २००४ - कमिला तय्यबजी (चित्रित), वकील व समाजसेविका.
- इ.स. २०२३ - एस.पी. हिंदुजा, भारतीय वंशाचे ब्रिटिश व्यावसायिक
जन्म:
- १९३३ - एच. डी. देवेगौडा, भारताचे तेरावे पंतप्रधान. (चित्रित)
मृत्यू:
- १९८६ - कानरू लक्ष्मण राव, स्थापत्य अभियंता.
- १९९७ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम स्त्री-कलाकार.
- इ.स. १९०४ - आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे निधन
- इ.स. १९१३ - भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म. (चित्रित)
- इ.स. १९३८ - प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचा जन्म
- इ.स. १९५८ - नामवंत इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचे निधन
- इ.स. १९७४ - बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता पुरस्कार प्राप्त पत्रकार देवेन्द्र जगन्नाथ बोरसे यांचा जन्म.
- संत चोखामेळा यांचे निधन
- इ.स. १७६६ - इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचे निधन
- इ.स. १८५० - आधुनिक मराठी गद्याचे जनक श्रेष्ठ ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म
- इ.स. १९३२ - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बंगाली नेते बिपिनचंद्र पाल यांचे निधन
- इ.स. १९९४ - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कासू ब्रह्माणंद रेड्डी यांचे निधन
- इ.स. २००० - प्रसिद्ध उद्योगपती एस. पी. गोदरेज यांचे निधन
जन्म:
- १९२८ - ज्ञानेश्वर नाडकर्णी, कलासमीक्षक व लेखक.
मृत्यू:
- १९७३ - बाळकृष्ण ढवळे, मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रातील व्यावसायिक.
- १९९१ - राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान (श्रीपेराम्बदुर येथे हत्या).
- २००२ - सुलतान अहमद, चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक.
- २०२१ - सुंदरलाल बहुगुणा भारतीय पर्यावरणवादी
मे २२: आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन
जन्म:
- १७७२ - राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक.(चित्रित)
- १८७१ - विष्णू वामन बापट, संस्कृत-मराठी अनुवादक.
मृत्यू:
- १९९१ - श्रीपाद अमृत डांगे, साम्यवादी नेता व कामगार पुढारी.
- २००३ - डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके, हृदयरोगतज्ञ.
[ चित्र हवे ]
जन्म:
- १८९६ - केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक.
- १८४४ - सॅम्युएल मॉर्स (चित्रित) याने तारयंत्र वापरून पहिला संदेश पाठवला.
जन्म:
- १८९९ - काझी नजरूल इस्लाम, क्रांतीवादी बंगाली मुस्लिम कवी आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रभावी समर्थक.
- १९२४ - रघुवीर भोपळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार.
मृत्यू:
- १९९९ - गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक.
- २००० - मजरुह सुलतानपुरी, गीतकार आणि उर्दू शायर.
[ चित्र हवे ]
- १९५५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
मृत्यू:
- १९२४ - आशुतोष मुखर्जी, बंगालचे शिक्षणतज्ज्ञ.
- १९९९ - डॉ. बी. डी. टिळक (चित्रित), पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक, शास्त्रज्ञ.
- २००१ - नीला घाणेकर, गायिका.
- १९८६ - युरोपीय संघातील देशांनी युरोपचा झेंडा स्वीकारला.
जन्म:
- १८८५ - राम गणेश गडकरी, मराठी नाटककार, कवी आणि विनोदी लेखक.
- १९०६ - बेंजामिन पिअरी पाल, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक.
मृत्यू:
- २००० - प्रभाकर शिरुर, चित्रकार.
जन्म:
- १९३८ - डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, आघाडीचे कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक.
मृत्यू:
- १९६४ - पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.
- १९८६ - प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक
- १९९४ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक.
जन्म:
- १८८२ – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (चित्रित), क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार, लेखक.
- १९०३ – शंतनुराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती.
- १९२३ – एन. टी. रामाराव, तेलुगू अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक , आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
मृत्यू:
- १९६१ – प. कृ. गोडे, प्राच्यविद्या संशोधक.
- १९५३ – एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले.
जन्म:
- १९०५ – हिराबाई बडोदेकर, किराणा घराण्याच्या गायिका.
मृत्यू:
- १९७२ – पृथ्वीराज कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता.
- १९८७ – चरण सिंग, लोकदलाचे संस्थापक, भारतीय पंतप्रधान.
मृत्यू:
- देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राच्यविद्या संशोधक.
- १९६८ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
- १९८१ - झिया उर रहमान (चित्रित), बांग्लादेशी राष्ट्रपती(हत्या).
मे ३१: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
जन्म:
- १७२५ – अहिल्याबाई होळकर, मराठा साम्राज्यातील महाराणी (चित्रित)
- १९१० – भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.
- १९३१ – जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
मृत्यू:
- १८७४ – भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.
- २००२ – सुभाष गुप्ते भारतीय क्रिकेट खेळाडू.