महाराष्ट्र दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

बाह्य दुवे[संपादन]