राजीव गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजीव गांधी
राजीव गांधी

कार्यकाळ
ऑक्टोबर ३१,१९८४ – डिसेंबर २, १९८९
राष्ट्रपती झैल सिंग
रामस्वामी वेंकटरमण
मागील इंदिरा गांधी
पुढील विश्वनाथ प्रताप सिंग

कार्यकाळ
ऑक्टोबर ३१,१९८४ – सप्टेंबर २४, १९८५
मागील इंदिरा गांधी
पुढील बलिराम भगत
कार्यकाळ
जुलै २५, १९८७ – जून २५, १९८८
मागील नारायण दत्त तिवारी
पुढील पी.व्ही. नरसिंहराव

जन्म ऑगस्ट २०, १९४४
मुंबई, ब्रिटिश भारत
मृत्यु मे २१, १९९१
श्रीपेरुमबुदूर,तामीळनाडू, भारत
राजकीय पार्टी अखिल भारतीय काँग्रेस पक्ष
पत्नी सोनिया गांधी
आपत्ये प्रियांका गांधीराहुल गांधी
व्यवसाय वैमानिक

राजीव गांधी हे भारतचे नववे पंतप्रधान होते. इन्दिरा गांधी आणी फेरोज् गांधीचे ते जेष्ठ् पुत्र होते. राजीव् गांधी हे नेहरु घराण्यातले तिसरे पंतप्रधान् होते. इन्दिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. १९८४ ते २ डिसे· १९८९ पर्यंत ते भारतचे पंतप्रधान् होते.


राजीव गांधी स्मारक


मागील:
इंदिरा गांधी
भारतीय पंतप्रधान
ऑक्टोबर ३१, १९८४ - डिसेंबर २, १९८९
पुढील:
विश्वनाथ प्रताप सिंग




वैयक्‍तिक साधने