नारायण गणेश चंदावरकर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नारायण गणेश चंदावरकर (डिसेंबर २, १८५५ - मे १४, १९२३) हे अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक होते.