बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, इ.स. १९८४ रोजी जगातीन सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले. तिचा जन्म इ.स. १९५४ मध्ये भारतातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला.
आय बी एन लाईव्ह वरील मुलाखत