फक्रुद्दीन अली अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फक्रुद्दीन अली अहमद
फक्रुद्दीन अली अहमद

पंतप्रधान इंदिरा गांधी
उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती
मागील वराहगिरी वेंकट गिरी
पुढील नीलम संजीव रेड्डी

जन्म मे १३,इ.स. १९०५
मृत्यू फेब्रुवारी ११ इ.स. १९७७

’’’फक्रुद्दीन अली अहमद’’’ (मे १३,इ.स. १९०५-फेब्रुवारी ११ इ.स. १९७७) हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. फेब्रुवारी ११ इ.स. १९७७ रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले.


मागील:
वराहगिरी वेंकट गिरी
भारतीय राष्ट्रपती
ऑगस्ट २४, इ.स. १९७४ - फेब्रुवारी ११, इ.स. १९७७
पुढील:
नीलम संजीव रेड्डी


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये