किराणा घराणे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
[संपादन] संक्षिप्त ओळख
हिंदुस्थानी रागसंगीतातील प्रमुख घराण्यांपैकी एक. उस्ताद अब्दुल करीम खासाहेब हे या घराण्याचे प्रवर्तक होत.
[संपादन] या घराण्यातील प्रसिद्ध गायक
- उस्ताद अब्दुल करीम खान
- सवाई गंधर्व
- उस्ताद वहीद खान
- बेहेरेबुवा
- सुरेशबाबू माने
- हिराबाई बडोदेकर
- पंडित फिरोज दस्तूर
- पंडित भीमसेन जोशी
- गंगुबाई हंगल
- बसवराज राजगुरू
- संगमेश्वर गुरव
- पं अच्युतराव अभ्यंकर