स्कॉटलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्कॉटलंड
Scotland
Alba
स्कॉटलंड (इंग्लिश स्कॉट्स)
अल्बा (स्कॉटिश गेलिक)
Flag of Scotland.svg
ध्वज
Lionrampant.svg
चिन्ह
LocationScotland.pngजागतिक नकाशावरील स्थान
ब्रीदवाक्य नेमो मी इम्प्युन लासेसिट
('माझी कोणी खोडी काढू शकत नाही')
राजधानी एडिनबरा
सर्वात मोठे शहर ग्लासगो
राष्ट्रप्रमुख एलिझाबेथ दुसरी (राणी)
पंतप्रधान टोनी ब्लेयर (पंतप्रधान)
जॅक मॅककोनेल(प्रथम प्रधान)
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -
राष्ट्रगीत अनेक अनधिकृत राष्ट्रगीते
स्वातंत्र्यदिवस (केनेथ पहिला, स्कॉटलंडद्वारा एकत्रीकरण)
८४३
राष्ट्रीय भाषा स्कॉटिश इंग्लिश, स्कॉटिश गेलिक, स्कॉट्स
इतर प्रमुख भाषा -
राष्ट्रीय चलन स्टर्लिंग पाउंड (GBP)
राष्ट्रीय प्राणी -
राष्ट्रीय पक्षी -
राष्ट्रीय फूल -
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
युनायटेड किंग्डम मध्ये २रावा क्रमांक

७८,७७२ वर्ग किमी

१.९ %
लोकसंख्या
एकूण–
घनता
युनायटेड किंग्डम मध्ये २रावा क्रमांक
५०,९४,८००
६४ प्रती वर्ग किमी
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी ०/+१)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +४४
आंतरजाल प्रत्यय .uk
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
वा क्रमांक
१३० अब्ज अमेरिकन डॉलर

Scotland map.png
राष्ट्र नकाशा


स्कॉटलंड (स्कॉटिश गेलिक भाषेत नाव अल्बा) हा वायव्य युरोपातील एक देश आहे. हा देश युनायटेड किंग्डमच्या चार घटक राष्ट्रांपैकी एक आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

स्कॉटलंड या नावाचा सगळ्यात जुना उल्लेख इ.स.च्या दहाव्या शतकातील अँग्लो-सॅक्सन बखरीवजा पुस्तकात सापडतो. हा शब्द लॅटिन भाषेतील स्कॉटी यावरुन आल्याचे समजले जाते. स्कॉटी हा शब्द गेल वंशीय लोकांसाठी वापरला जात असे. त्यावरून लॅटिनमध्ये स्कॉटिया (गेल वंशीयांची भूमी) हा शब्द वापरला जाऊ लागला. स्कॉटियाचे पुढे स्कॉटलंड झाले.

मध्ययुगीन दंतकथेप्रमाणे स्कॉटलंडचे नाव इजिप्तच्या स्कॉटा या राजकुमारीच्या नावावरून आले आहे. या दंतकथेत स्कॉटाला गेल वंशीय प्रजेची आद्य माता समजले आहे.

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] अर्वाचीन कालखंड

मे १, इ.स. १७०७ पर्यंत स्कॉटलंड एक सार्वभौम देश होता. या दिवशी झालेल्या युतीने तो युनायटेड किंग्डमचा घटक देश बनला.

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

स्कॉटलंड ग्रेट ब्रिटनच्या बेटाच्या उत्तर भागात आहे. याच्या दक्षिणेला ईंग्लंड, उत्तर व पश्चिमेस अटलांटिक समुद्र व पूर्वेस उत्तर समुद्र आहेत.

[संपादन] राजकीय विभाग

[संपादन] मोठी शहरे

ग्लासगो स्कॉटलंडचे सगळ्यात मोठे शहर आहे. स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग हे युरोपमधील एक मोठे आर्थिक केन्द्र आहे.

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

चर्च ऑफ स्कॉटलंड हे स्कॉटलंडमधील सगळ्यात मोठे व राष्ट्रीय चर्च आहे. या चर्चचा उल्लेख द कर्क असाही केला जातो. पश्चिम स्कॉटलंडमध्ये कॅथोलिकपंथीय वस्ती आहे.

[संपादन] शिक्षण

स्कॉटिश शिक्षणव्यवस्था युनायटेड किंग्डममधील व्यवस्थेपेक्षा निराळी आहे. येथे विस्तृत शिक्षणावर भर दिला जातो.

तीन व चार वर्षाच्या बालकांना शिक्षण फुकट असते.

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र

स्कॉटलंडमध्ये विपुल प्रमाणात खनिज तेल आढळून येते.

इतर भाषांमध्ये