कांचनगंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कांचनगंगा
center}}
चौदा फेरी, सिक्किममधुन कांचनगंगा पर्वत
कांचनगंगा (नेपाळ )
कांचनगंगा
कांचनगंगा
कांचनगंगा शिखराचे भारत-नेपाळ सीमेजवळील स्थान
उंची २८,१६९ फुट (८,५८६ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण नेपाळ ध्वज लिंबूवन, नेपाळ
भारत ध्वज सिक्किम, भारत
पर्वतरांग हिमालय
गुणक 27°42′09″N 88°08′54″E / 27.7025, 88.14833
पहिली चढाई २५ मे १९५५
Flag of the United Kingdom जो ब्राउन
Flag of the United Kingdom जॉर्ज बँड
सोपा मार्ग साउथ कोल

कांचनगंगा हे हिमालयातले एक पर्वतशिखर आहे. हे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्किम राज्यात आहे व भारतीय भूमीतील सर्वोच्च शिखर आहे. याची उंची ८,५८६ मी 8,586 metres (२८,१६९ फूट)इतकी आहे. याचे खरे स्थानिक नाव कांचनजंघा असे असून मराठीत कांचनगंगा असे अपभ्रंशीत/भारतीयकरण झाले आहे.

कांचनगंगाच्या पर्वत रांगेत खालील शिखरे आहेत

शिखराचे नाव उंची मीटरमध्ये फूट
कांचनगंगा ८,५८६ २८,१६९
कांचनगंगा पश्चिम Yalung Kang ८,५०५ २७,९०४
कांचनगंगा मध्य ८,४८२ २७,८२८
कांचनगंगा दक्षिण ८,४९४ २७,८६७
कांगबाचेन ७,९०३ २५,९२५
कांचनगंगा पर्वतरांग दार्जिलिंग मधून