पोखरण २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोखरण २ हे भारताने मे १९९८मध्ये केलेल्या पाच अणुचाचण्यांना दिले गेलेले नाव आहे. या चाचण्या राजस्थानमधील पोखरण गावाजवळ जमिनीत केल्या गेल्या होत्या.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.